Manipur assembly election 2022, Latest Marathi News
Manipur Assembly Election 2022 : मणिपूर विधानसभा क्षेत्रातील ६० जागांसाठी निवडणूक आयोगाने आज मतदान कार्यक्रम जाहीर केला. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चला होणार आहे. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर १० मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. Read More
ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ लागू आहे. या कायद्याच्या तरतुदींचा या राज्यांमध्ये गैरवाजवी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून लष्कर व नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षही झाले आहेत. यामुळे हा कायदा या राज्यातून का ...
मणिपूर विधानसभा क्षेत्रातील (Manipur Assembly) ६० जागांसाठी आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मणिपूरमध्ये मतदान पार पडणार आहे. ...