शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळी लगल्याने एकाचा मृत्यू; परिसरात तणाव

राष्ट्रीय : १७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

राष्ट्रीय : ३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी 

राष्ट्रीय : मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

राष्ट्रीय : देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की...

राष्ट्रीय : आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी

राष्ट्रीय : 23 वर्षांनंतर मणिपूरच्या लोकांनी पाहिला हिंदी चित्रपट! स्वातंत्र्यदिनी 'उरी' चित्रपटाचे स्क्रीनिंग

राष्ट्रीय : भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी

सिंधुदूर्ग : मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश 

राष्ट्रीय : ‘मित्राची सरकारवर टीका’; विरोधकांचे केले कौतुक, मणिपूरमधील NPF ने स्पष्टच सांगितले