लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
"अत्याचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही", ममतांचा मणिपूर मुद्द्यावरून मोदींवर निशाणा  - Marathi News | mamata banerjee alleges narendra modi of not taking action against culprits of manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अत्याचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही", ममतांचा मणिपूर मुद्द्यावरून मोदींवर निशाणा 

ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे ...

धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या... - Marathi News | Patient, impatient and deaf! Manipur which created this chapter of mistrust... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अपेक्षेनुसार विराेधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. पाच वर्षांपूर्वीही असेच झाले होते. यावेळी मतदानाची वेळ ... ...

लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Indian Army can stop this drama in 2 days but PM wants to burn Manipur; Said That Congress MP Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  ...

Sachin Sawant : "भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी"; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant slams BJP and Narendra Modi Over Manipur Violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी"; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant slams BJP and Narendra Modi : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि...; मणिपूरातील बलात्कार पीडितेची भयावह कहाणी समोर - Marathi News | Running for my life I fell and...; Horrifying story of gang rape victim in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि...; मणिपूरातील बलात्कार पीडितेची भयावह कहाणी समोर

चुराचंदपूर (मणिपूर) : ‘मी जीव वाचवण्यासाठी पळताना पडले, वहिनीने माझ्या मुलांना कसेबसे वाचवून सुरक्षितस्थळी नेले. परंतु, मला पुरुषांच्या एका ... ...

विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले... - Marathi News | No Confidence motion: The opposition Aggraive, walkouts, after which finally Prime Minister Narendra Modi spoke about Manipur, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले...

Narendra Modi: लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला (No Confidence motion) उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. ...

"२०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार", नरेंद्र मोदींचा विश्वास   - Marathi News | "In 2024 elections, BJP will break the previous record and come back to power", no confidence motion pm narendra modi slams congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार", नरेंद्र मोदींचा विश्वास  

अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध - Marathi News | unparliamentary words removed from rahul gandhi speech congress said what did you say wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध

सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. ...