लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर - Marathi News | Parliament Monsoon Session: 10 points from Rahul Gandhi's speech in one click on No confidence motion in loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी, खा. राणांची संसदेत मागणी - Marathi News | Navneet Rana's demand in Parliament that those who spread viral videos in Manipur should be investigated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी, खा. राणांची संसदेत मागणी

एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली. ...

"तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय" - Marathi News | "Our surgical strikes beat your strike rate", Chitra Wagh on supriya sule speech of lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय"

अशा पाडकामावर तर तुमची एकाधिकारशाही आहे तुमच्या एकेकाळच्या तीन खांबी सर्कशीचा एक टेकू राहिलेल्या खुद्द उद्धव ठाकरेंनीच म्हटले होते ...

'काँग्रेसचे हात रक्ताने माखले, त्यांच्यामुळेच मणिपूर जळतंय', हिमंता सरमा यांचा पलटवार - Marathi News | 'Congress's hands are stained with blood, it is because of them that Manipur is burning', Himanta Sarma's retort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचे हात रक्ताने माखले, त्यांच्यामुळेच मणिपूर जळतंय', हिमंता सरमा यांचा पलटवार

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मणिपूर संघर्ष लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने सोडवला जाऊ शकत नाही, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ...

"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला" - Marathi News | Opponents only want to play politics on the Manipur issue says MP shrikant shnde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे. ...

मणिपूरवर ‘सुप्रीम’ नजर, समिती ठेवणार देखरेख; सीबीआयच्या तपासावरही असेल लक्ष - Marathi News | 'Supreme' watch over Manipur, committee to monitor; There will also be focus on the CBI investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरवर ‘सुप्रीम’ नजर, समिती ठेवणार देखरेख; सीबीआयच्या तपासावरही असेल लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मणिपूरमधील वांशिक संघर्षाचा तडाखा बसलेल्या लोकांना दिली जाणारी मदत व त्यांच्यासाठी केले जाणारे ... ...

मणिपूर हिंसाचार प्रकरणीच्या तपासावर मराठमोळे अधिकारी ठेवणार लक्ष, सुप्रीम कोर्टाने केली नियुक्ती - Marathi News | Datta Padsalgikar will focus on investigation of Manipur violence case, appointed by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार प्रकरणीच्या तपासावर मराठमोळे अधिकारी ठेवणार लक्ष, सुप्रीम कोर्टाकडून नियुक्ती

Datta Padsalgikar : सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराबाबत सुरू असलेल्या तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपवली आहेत. ...

मणिपूरमध्ये 3 बलात्कार, 72 खून आणि 4 हजार दरोडे; SC मध्ये दाखल रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | 3 rapes, 72 murders and 4 thousand robberies in Manipur; Disclosure from report filed in SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये 3 बलात्कार, 72 खून आणि 4 हजार दरोडे; SC मध्ये दाखल रिपोर्टमधून खुलासा

मणिपूर प्रशासनाकडून हिंसाचाराची प्रकरणे आणि त्यासंबंधित गुन्ह्यांची माहिती देणारी स्टेटस रिपोर्ट समोर आली आहे. ...