शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती 

राजकारण : मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur

महाराष्ट्र : मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

कोल्हापूर : मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

राष्ट्रीय : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये,  ६ FIR आणि १० अटकेत

राष्ट्रीय : मणिपूर धिंड प्रकरणाचा सीबीआय तपास हाेणार; खटला दुसऱ्या राज्यात, केंद्र करणार विनंती

पुणे : 'जे घडलं हे खूप चुकीचं...' बुधवार पेठेतील सेक्सवर्कर महिलांनीही केला मणिपूर घटनेचा निषेध

राष्ट्रीय : मणिपूरमधील त्या घटनेचा तपास CBI कडे, राज्याबाहेर सुनावणी; सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार