Manipur Violence Latest news FOLLOW Manipur violence, Latest Marathi News Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
जिरीबाममधून अपहरण करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील आई-मुलांसह 6 जणांचे मृतदेह नदीत आढळले. ...
या हिंसक आंदोलनादरम्यान जमावाने राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. ...
Manipur Violence: एनडीएचा मित्रपक्ष नॅशनल पीपल्स पार्टीने आपला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र भाजपाध्यक्षांना पाठवले आहे. ...
Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Manipur Violence: मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर ...
इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या ... ...
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...
Manipur Violence: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले. ...