लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
विरोधकांनी आपला हट्ट सोडला, सरकारही चर्चेला तयार; मणिपूरच्या वादावर संसदेत चर्चा होणार - Marathi News | opposition left stubbornness government is also ready for discussion controversy over manipur will end in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी आपला हट्ट सोडला, सरकारही चर्चेला तयार; मणिपूरच्या वादावर संसदेत चर्चा होणार

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी मणिपूरमधील परिस्थितीवर वरिष्ठ सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर - Marathi News | Conflict Again in Manipur; 20 women injured, jawans pelted with stones; Use of tear gas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर

जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या. ...

मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार - Marathi News | Hands on Modi's back! Sharad Pawar was present in the meeting the President, but disappeared from INDIA's press conference, Mallikarjun Kharge serch for him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार

विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले. ...

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर - Marathi News | Due to the situation in Manipur, 14 thousand children were displaced, had to leave their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. ...

मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती - Marathi News | A delegation from 'India' met President and give Information about the Manipur Haryana riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका - Marathi News | Parliament Monsoon Session: Govt has answers to all questions, opposition is running away from debate; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ...

“निवडणुका आल्याने पेटवा-पेटवी, प्रत्येक राज्यात दंगली होतील, ही भाजपची जुनी नीती” - Marathi News | sanjay raut big allegations that bjp will trigger riots across india about haryana violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका आल्याने पेटवा-पेटवी, प्रत्येक राज्यात दंगली होतील, ही भाजपची जुनी नीती”

Sanjay Raut Vs BJP PM Modi Govt: देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. मणिपूरच्या हिंसेप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...

कायदाच कोलमडला; मणिपूर हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | The law itself collapsed; Supreme Court comments on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदाच कोलमडला; मणिपूर हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

राज्य पोलिसांकडून हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास सुस्त आणि अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. ...