शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

नाशिक : नराधमांना अटक करा, राष्ट्रपती राजवट लागू करा; मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चा

राष्ट्रीय : 'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर

वाशिम : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वाशिमात मोर्चा

राजकारण : २०१९ साली मोदींनी केलेलं भाकित आज खरं ठरलं! | Modi's prediction in 2019 came true today! | AB4

रायगड : उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

राष्ट्रीय : मोठी बातमी! मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

नंदूरबार : मणीपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; संतप्त जमावाने ST च्या काचा फोडल्या

राष्ट्रीय : आमच्या लोकांना वाचवा! मणिपूरमधील झो जमातीच्या समर्थनासाठी मिझोरममध्ये मोर्चे

राष्ट्रीय : “६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र

पुणे : Manipur Violence: खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा