शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू, पण मोबाइल इंटरनेट राहणार बंद; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार

ठाणे : मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने 

सांगली : मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : “७७ दिवसांनी कारवाई, मणिपूर संघर्ष सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

ठाणे : Thane: उल्हासनगर बार संघटनेकडून मणिपूर हिंसाचाराचा निषेध

राष्ट्रीय : 'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी

राष्ट्रीय : आम्हाला हवं ते बोला, पण..., पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला

सांगली : मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा मोर्चा

ठाणे :  मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत श्रमजीवीने केले मुक निदर्शने