लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया! - Marathi News | Do not enslave the country let us take an oath to keep Mother India free says Uddhav Thackeray slamming Pm Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया!

ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर, भाजपच्या हिंदुत्वावरही सडकून टीका ...

मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...” - Marathi News | china foreign agencies maybe involved in north east manipur violence said mm naravane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

MM Naravane On Manipur Violence: सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही, असे एमएम नरवणे यांनी म्हटले आहे. ...

चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी - Marathi News | After the encounter, the terrorists fled in the dark Two soldiers were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी

मणिपूरमधील विष्णपूर जिल्ह्यात दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले. ...

विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार! - Marathi News | Opposition Alliance INDIA ready to shock Pm Modi led government as 20 leaders of 16 parties will go to Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार!

२० खासदारांमध्ये १ मराठी नेता; पाहा यादीतील नावे ...

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती  - Marathi News | parliament monsoon session no confidence motion discussion may be discussed on 7 and 8 august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर कधी चर्चा होणार, याचा निर्णय होणार आहे. ...

मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur - Marathi News | The issue of Manipur came up, Smriti Irani told the opposition Smriti Irani in Rajya Sabha | Manipur | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur

मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur ...

मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका - Marathi News | CBI probe into Manipur incident will not achieve anything, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

Nana Patole Criticize Central Government: मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. ...

मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट - Marathi News | there will be no hearing in the supreme court on manipur issue because cji will not hold a court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

Manipur Violence Hearing in Supreme Court: मणिपूर हिंसाचाराप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. ...