लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
भाजपा प्रवक्त्याचा पक्षाला घरचा आहेर; मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ दिला राजीनामा - Marathi News |  Bihar BJP spokesperson Vinod Sharma has resigned in protest against the violence in Manipur and has criticized Prime Minister Narendra Modi and Chief Minister CM N Biren Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा प्रवक्त्याचा पक्षाला घरचा आहेर; मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ दिला राजीनामा

मणिपूरमधील क्रूरता अन् हिंसाचाराची आग देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका - Marathi News | Opposition Protest In Parliament: piyush-goyal-reply-to-opposition-mps-who-wear-black-clothes-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका

Opposition Protest In Parliament: आज विरोधी खासदार संसदेत काळे कपडे घालून आले, त्यावर गोयल यांनी निशाणा साधला. ...

मणिपूर मुद्द्यावरुन गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले संसदेत - Marathi News | Dressed in black, Opposition MPs meet to chalk out strategy in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले सभागृहात

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, चुराचांदपूर जिल्ह्यात जोरदार गोळीबार; संसदेत गदारोळ सुरूच - Marathi News | Violence again in Manipur, heavy firing in Churachandpur district; The uproar in Parliament continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, चुराचांदपूर जिल्ह्यात जोरदार गोळीबार; संसदेत गदारोळ सुरूच

मणिपूर हिंसाचारावर देशभरातील रस्त्यांवर आंदोलने ते संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. 20 जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशनात सातत्याने व्यत्यय येत आहे. ...

“सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट - Marathi News | marathi actress sonali kulkarni angry post on manipur women violence video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट

“मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय सांगू?”, मणिपूर घटनेवर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, मोरेह जिल्ह्यात 30 घरं-दुकानं जाळली; सुरक्षा दलांवरही गोळीबार - Marathi News | Violence erupts again in Manipur, 30 houses-shops burnt in Moreh district; Firing on security forces too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, मोरेह जिल्ह्यात 30 घरं-दुकानं जाळली; सुरक्षा दलांवरही गोळीबार

Manipur violence : ही घरे म्यानमार सीमेजवळील मोरेह बाजार भागातील होती. जाळपोळ झाल्यानंतर जमाव आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये गोळीबारही झाला. ...

बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती  - Marathi News |   Manipur incident repeated in Uttar Pradesh's Meerut, three arrested for stripping girl naked  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नग्न अवस्थेत धिंड अन् महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

मणिपूर राज्यातील घटनेच्या निषेधार्थ शिरपुरात मोर्चा, सांगवीला रास्तारोको - Marathi News | March in Shirpur to protest the incident in Manipur state, Sangvi roadblock | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मणिपूर राज्यातील घटनेच्या निषेधार्थ शिरपुरात मोर्चा, सांगवीला रास्तारोको

मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. ...