शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार: अत्याचारात सामील आणखी दोघे जेरबंद

राष्ट्रीय : मणिपूर: मला घ्यायला परत ये... आजीचे शेवटचे शब्द; हल्लेखोरांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळलं

राष्ट्रीय : “RSSच्या अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर”; CM पिनरई विजयन यांची सडकून टीका

महाराष्ट्र : “मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक, नराधमांना...”; मणिपूर घटनेवर अण्णा हजारे संतापले

सातारा : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कराडात विविध संस्थांच्या वतीने मूक मोर्चा

राष्ट्रीय : मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी

सिंधुदूर्ग : सर्वच महिलांबद्दल एकच भूमिका घ्या, नितेश राणे यांचा विरोधकांना टोला

बीड : मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींसह शासनकर्त्यांवर कारवाई करा;अंबाजोगाईत मूकमोर्चा

क्राइम : Manipur Violence : भयंकर! जमावाने माझं घर जाळलं, माझ्या पती-मुलाची हत्या केली; मुलीला घेऊन गेले अन्...

फिल्मी : मला प्रचंड कीव येतेय..., मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेनं केला निषेध, म्हणाला - 'श्रीकृष्णानं अवतरण्याची...'