लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू - Marathi News | Three bodies found in Jiribam, Manipur, chaos outside residence of ministers and MLAs A curfew applies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य - Marathi News | Manipur Violence: After rape, nailed on body, then burnt alive, brutality with mother of 3 in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य

Manipur Violence: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले. ...

केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती? - Marathi News | Central government sent 2000 CAPF soldiers to Manipur, how is the situation in Jiribam now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?

मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत. ...

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार - Marathi News | 11 Kuki militants killed in Jiribam Manipur 2 CRPF jawans also injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार

मणिपूरमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफने ११ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. ...

आधी बलात्कार, मग महिलेला जिंवंत जाळलं! मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांची दहशत, 17 घरांना लावली आग - Marathi News | First rape, then the woman was burned alive! Terror of armed attackers in Manipur jiribam district set fire to 17 houses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बलात्कार, मग महिलेला जिंवंत जाळलं! मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांची दहशत, 17 घरांना लावली आग

या हल्ल्यात हल्लेखोरांनी 17 घरे जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडितेवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे... ...

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | Terrorist Firing in Manipur; A befitting reply by CRPF jawans; Citizens were moved to safe places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

दोन दहशतवाद्यांना केली अटक ...

मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट - Marathi News | Fresh violence erupts in Manipur after militants attack village in Jiribam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट

Manipur : अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांनी पहाटे ५ वाजता बोरोबेकरा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावाला आधुनिक शस्त्रांनी लक्ष्य केले. ...

जळते आहे ते फक्त मणिपूर नाही! - Marathi News | Manipur which has been burning with communal violence for the past seventeen months has once again erupted in violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जळते आहे ते फक्त मणिपूर नाही!

खरी विदारक बातमी मणिपूरची नाही, ती दिल्लीच्या निष्ठुरतेबद्दलची आहे. एका अख्ख्या राज्याकडे दुर्लक्ष करून पसरलेल्या सुन्न सन्नाट्याबाबतची आहे. ...