शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

क्राइम : मणिपूरमध्ये फुटीरतावाद्यांनी गावाला घेरले, गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट

राष्ट्रीय : चिमुरड्याला जमावाने आईसह जिवंत जाळले; मणिपूरमधील थरकाप उडविणारी भीषण घटना

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार: जमावाने रुग्णवाहिका पेटवली, आई आणि 8 वर्षीय मुलासह तिघांचा होरपळून मृत्यू

राष्ट्रीय : Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात 98 लोकांचा मृत्यू, अमित शहांच्या आवाहनानंतर राज्यभरातून 140 शस्त्रे सरेंडर...

राष्ट्रीय : Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

संपादकीय : हिंसाचाराच्या वणव्यात होरपळू निघणारं मणिपूर

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

अन्य क्रीडा : प्रश्न सोडवा अन्यथा...! मिराबाई चानूचाही ऑलिम्पिक पदक परत करण्याचा इशारा, अन्य खेळाडूंचाही पाठिंबा