लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते" - Marathi News |  MIM Party President Asaduddin Owaisi criticized Prime Minister Narendra Modi over Manipur Violence  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार", ओवेसींचा सरकारवर घणाघात

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं.  ...

पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती... - Marathi News | manipur violence; It was the police who handed us over to the mob; victim tells all story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती...

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. ...

मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...” - Marathi News | manipur women violence video bollywood actor sonu sood angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...”

Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या व्हिडिओवर सोनू सूदची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला... ...

PM मोदींनी तब्येतीची विचारणा केली अन् सोनिया गांधींनी मणिपूरचा विषय काढला, म्हणाल्या... - Marathi News | Manipur violence Women Video: PM Modi inquired about health and Sonia Gandhi raised the issue of Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी तब्येतीची विचारणा केली अन् सोनिया गांधींनी मणिपूरचा विषय काढला, म्हणाल्या...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा पेटला. विरोधी पक्षांनी यावर चर्चेची मागणी केली. ...

पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला! - Marathi News | The entire country was shaken by the Manipur incident Prime Minister angry SC seeks answer information taken by Amit Shah on manipur video incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे." ...

देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले... - Marathi News | An embarrassing incident for the India Manipur Violence! The girls were taken from the custody of the Manipur police, everything happened in front of them, but FIR After 49 days, arrest after 78 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले...

मणिपूर हिंसाचाराचा काळा चेहरा जगासमोर, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही कारवाई करू, राज्य आणि केंद्र सरकारला तंबी दिली. ...

मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...' - Marathi News | manipur women sexual assualt video bollywood actress renuka shahane shows anger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

मणिपूरच्या त्या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. ...

मृत्यूदंडाच्या शिक्षेवर विचार करू; मणिपूरच्या घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची प्रतिक्रिया - Marathi News | Manipur Viral Video: we'll Consider Death Penalty; Chief Minister N Biren Singh's reaction to Manipur incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूदंडाच्या शिक्षेवर विचार करू; मणिपूरच्या घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची प्रतिक्रिया

Manipur Viral Video: हिंसाग्रस्त मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...