लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली - Marathi News | Manipur violence: Manipur Security Adviser On Intelligence Report "900 Kuki Militants" Entered From Myanmar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली

Manipur violence : मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही. ...

"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला - Marathi News | Union Minister Amit Shah advised journalist on a question asked on Manipur Voilence during a press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला

पत्रकार परिषदेदरम्यान मणिपूरवर विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकाराला सल्ला दिला. ...

Manipur Voilence : परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान - Marathi News | Manipur Voilence manipur internet ban cufew after violence crpf jawan in many districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान

Manipur Voilence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. ...

मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार - Marathi News | Violence erupts in Manipur, students storm Raj Bhavan; Woman killed in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी ...

भळभळत्या जखमा! मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याची राज्य व केंद्राची खरेच इच्छा आहे का? - Marathi News | Editorial Article - Is Central and State Government Willing to Stop Violence in Manipur? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भळभळत्या जखमा! मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याची राज्य व केंद्राची खरेच इच्छा आहे का?

उच्च न्यायालयाने राजकीय व सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या मैतेईंना आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात निर्देश दिल्यामुळे मूळ आदिवासी संतापले होते. ...

मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी  - Marathi News | Curfew imposed in three Manipur districts following student protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी 

Manipur : डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार - Marathi News | Violence erupts again in Manipur 5 killed in gunfight between armed groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. दोन गटात वाद झाला असून गोळीबारही झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट बॉम्बहल्ला, मणिपूरमधील घटनेत १ ठार, ५ जखमी - Marathi News | 1 killed, 5 injured in rocket attack on former chief minister's house, incident in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट बॉम्बहल्ला, मणिपूरमधील घटनेत १ ठार, ५ जखमी

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, शुक्रवारी विष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री मायरेम्बम कोइरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...