लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता; दोन पैकी एक पर्याय निवडला - Marathi News | Manipur Chief Minister N.Biren Singh likely to resign today; Choose one of the two options after Amit shah meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता; दोन पैकी एक पर्याय निवडला

रविवारी मुख्यमंत्री बिरेन सिंहांनी अमित शहांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. ...

हिंमत ठेवा, सर्व ठीक होईल, मी तुमच्यासोबत; राहुल गांधींनी मणिपूरमधील स्थानिकांना दिला धीर - Marathi News | Take heart, all will be well, I with you; Rahul Gandhi gave courage to the locals in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत ठेवा, सर्व ठीक होईल, मी तुमच्यासोबत; राहुल गांधींनी मणिपूरमधील स्थानिकांना दिला धीर

राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधताना काही स्थानिकांना रडू कोसळले. ...

'मी साधा निषेधही करणार नाही'; कितीही प्रश्न, समस्या तरी आपण सारे ‘बघ्या’च्या भूमिकेत! - Marathi News | Women's Wrestlers' Movement, Manipur Burns, Train Tragedy; But we are all in the role of 'no comments'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मी साधा निषेधही करणार नाही'; कितीही प्रश्न, समस्या तरी आपण सारे ‘बघ्या’च्या भूमिकेत!

लोकचळवळींमुळे अराजक माजते, असे मानणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक, राष्ट्रीय प्रश्नांवर लोक संघटित होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. धर्म, धार्मिकता आणि सांस्कृतिक राष्ट्रवादात लोकांना गुंतवून ठेवले की, ते रस्त्याव ...

Rahul Gandhi: अडथळे पार करत राहुल गांधी मणिपूरला, शांतता ही एकमेव प्राथमिकता हवी - Marathi News | Rahul Gandhi: Breaking the barriers Rahul Gandhi wants Manipur, peace to be the only priority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडथळे पार करत राहुल गांधी मणिपूरला, शांतता ही एकमेव प्राथमिकता हवी

Rahul Gandhi: ५४ दिवसांपासून आगीने धुसमुसत असलेल्या मणिपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट देण्यावरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. ...

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा भाजप कार्यालयाजवळ टायर जाळून रास्ता रोको - Marathi News | Manipur Violence: Again violence in Manipur, mob blocks road by burning tires near BJP office; The police burst the tear gas canisters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा भाजप कार्यालयाजवळ टायर जाळून रास्ता रोको

गुरुवारी रात्री उशिरा मणिपूरच्या इंफाळमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ जमाव जमला. त्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ...

'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा... - Marathi News | Rahul Gandhi Convoy: 'Unfortunate', Manipur police intercepted Rahul Gandhi's convoy, Congress targets BJP... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा...

Rahul Gandhi Convoy Stopped: राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले, यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. ...

"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल  - Marathi News | amit malviya attacked rahul gandhi after fir for manipur visit said he is not messiah of peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून मालवीय यांचा हल्लाबोल 

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा - Marathi News | MP Rahul Gandhi enters Manipur; The police stopped the convoy, claiming that it was not safe to go ahead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर जिल्ह्यात थांबवण्यात आला आहे. ...