Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे. Read More
Atishi Won, Kejriwal Sisodia Loss, Delhi Election Results 2025: आम आदमी पक्षाची दिल्ली निवडणुकीत दाणादाण उडाली. तब्बल २७ वर्षांनी भाजपा सत्तेत येणार आहे. ...
Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
Delhi Assembly Election 2024: मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया (Manish ...