लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनीष सिसोदिया

Manish Sisodia Latest news

Manish sisodia, Latest Marathi News

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.
Read More
मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केले, पुरवणी आरोपपत्रात सीबीआयचा दावा - Marathi News | Manish Sisodia destroyed two phones CBI claims in supplementary chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केले, पुरवणी आरोपपत्रात सीबीआयचा दावा

शनिवारी न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली. ...

‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली, आरोपपत्रात सीबीआयचा दावा - Marathi News | "I destroyed the mobile phone containing the evidence", Manish Sisodia's confession, CBI claims in the charge sheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली

Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे. ...

पोलिसांनी माजी शिक्षणमंत्र्यांची कॉलर पकडून पळवत नेलं; 'आप'चा तीव्र संताप - Marathi News | The police grabbed the former education minister Manish Sisodia's collar and took him away; AAP CM kejeriwal intense anger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी माजी शिक्षणमंत्र्यांची कॉलर पकडून पळवत नेलं; 'आप'चा तीव्र संताप

मनिष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. ...

सिसोदियांचे पहिल्यांदाच अबकारी घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये नाव, जामीनावर उद्या निर्णय, अडचणी वाढल्या - Marathi News | Sisodian named in excise scam chargesheet for the first time by CBI, bail to be decided tomorrow, difficulties rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिसोदियांचे पहिल्यांदाच अबकारी घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये नाव, जामीनावर उद्या निर्णय, अडचणी वाढल्या

सीबीआय दिल्लीत झालेल्या कथित अबकारी निती घोटाळ्याचा तपास करत आहे. २६ फेब्रुवारीला सिसोदियांना अटक करण्यात आली होती. ...

"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास" - Marathi News | "People who propagated education were jailed by dictators, this is history", Arvind kejariwal on modi with manish sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास"

आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. ...

"भारताच्या प्रगतीसाठी एक सुशिक्षित पंतप्रधान असणे गरजेचे", मनीष सिसोदियांचे PM मोदींना पत्र - Marathi News | Jailed Former Delhi Deputy CM Manish Sisodia Writes To PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या प्रगतीसाठी एक सुशिक्षित पंतप्रधान असणे गरजेचे", मनीष सिसोदियांचे PM मोदींना पत्र

मनीष सिसोदिया यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान कमी शिकलेले असणे देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे.  ...

Manish Sisodia Delhi Liquor Scam: ९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड! - Marathi News | delhi high court reject bail application of former deputy cm manish sisodia in liquor scam prime suspect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड!

Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ...

फोन तोडला, पुरावे नष्ट केले...सिसोदियांच्या रिमांडवर ED नं कोर्टाला काय-काय सांगितलं पाहा... - Marathi News | delhi excise scam aam aadmi party leader manish sisodia broke the phone and destroyed the evidence ed said in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोन तोडला, पुरावे नष्ट केले...सिसोदियांच्या रिमांडवर ED नं कोर्टाला काय-काय सांगितलं पाहा...

दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत कोर्टानं पाच दिवसांची वाढ केली आहे. ...