१९९५ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी कार्यभार सांभाळला. महापौर आणि ते मुख्यमंत्री आणि पुढे लोकसभेचं सभापती अशी जोशी सरांची यशस्वी राजकीय कारकीर्द. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि अजातशत्रू नेते ही मनोहर जोशी यांची ओळख. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचं निधन झालं. Read More
शिवसेना नावाच्या झंझावाताने अनेकांच्या जीवनाला आकार दिला. त्यातील एक काेहिनूर हिरा म्हणजे मनाेहर गजानन जाेशी! मराठी माणसाला मायावी मुंबईत चेहरा मिळावा, त्याच्या हाताला काम मिळावे, त्याचा आत्मसन्मान वाढीस लागावा म्हणून १६ जून १९६६ राेजी शिवसेनेचा झंझा ...
मनोहर जोशी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान बाबाजी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वाचा राजकीय क्षण म्हणजे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घडलेला प्रसंग. या क्षणाचा मी साक्षीदार आहे. ...