लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | The issue of terror in Panaji by poll elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर

पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे. ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली - Marathi News | one week left for panaji assembly by election candidates gears up campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप; आयोगाकडेही तक्रारी  ...

पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा - Marathi News | The memories of Parrikar are highlighted in the elections of Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा

माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या. ...

पर्रीकरपुत्रही मनाचा दिलदार, 'पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करणार' - Marathi News | Parrikar's son big heart, will work for the party candidate. says utpatl parrikar in goa assembly election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरपुत्रही मनाचा दिलदार, 'पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करणार'

‘राजकारणात अडथळे येतातच, ते पार करण्याची क्षमता हवी’. पक्षाचा निर्णय शिरसावंद्य : उत्पल पर्रीकर ...

पर्रीकरांच्या मतदारसंघात अखेर भाजपकडून सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी जाहीर - Marathi News | In the constituency of Parrikar, the BJP finally announced the candidacy of Siddharth Kunkleenkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या मतदारसंघात अखेर भाजपकडून सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी जाहीर

विधानसभेच्या पणजी मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपने अखेर सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, उत्पल पर्रिकरांचे जाहीर पत्र  - Marathi News | there was no expectation from you, Utpal Parrikar's wrote letter to sharad pawar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, उत्पल पर्रिकरांचे जाहीर पत्र 

माझे वडील मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून मला आणि माझ्या कटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत असत्य पसरविण्याच्या इराद्याने माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे ...

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला' - Marathi News | 'Parrikar closes mines and merges', congress alligation on bjp in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले ...

पर्रिकरांबाबत शरद पवारांचे वक्तव्य अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी केली टीका - Marathi News | Sharad Pawar's statement about Parrikar was inappropriate says CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्रिकरांबाबत शरद पवारांचे वक्तव्य अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी केली टीका

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनी केलेलं विधान अयोग्य आहेच अशी टीका केली आहे.  ...