लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
कोण होईल गोव्याचा नवा मुख्यमंत्री? - Marathi News | Who will be the new Chief Minister of Goa? | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :कोण होईल गोव्याचा नवा मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री  मनोहर पर्रीकर  यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज ... ...

मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात ठेवले अंत्यदर्शनासाठी - Marathi News | Manohar Parrikar's funeral of the BJP office in Panaji | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात ठेवले अंत्यदर्शनासाठी

गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित ... ...

...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला - Marathi News | ups and downs of manohar parrikars political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला

संकटांसमोर पाय रोवून उभा राहणारा नेत्याचा राजकीय प्रवास ...

तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास - Marathi News | taluka sangh chalak to cm of goa manohar parrikars journey | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

राजकारणात यशस्वी होऊन मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेण्यास कधी संकोच बाळगला नाही. उलट संघाच्या संस्कारांमुळेच आपल्याला सामाजिक दृष्टी मिळाल्याचेही ते अनेकदा सांगत होते. ...

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता - Marathi News | Managing Leaders with General Workers manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे ...

Manohar Parrikar Death: कलाकारांनी मनोहर पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Manohar Parrikar Death: bollywood celebrity give condolence to manohar parrikar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manohar Parrikar Death: कलाकारांनी मनोहर पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको! - Marathi News | Have done injustice before this, do not repeat it! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

काँग्रेसी आमदारांच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे ...

म्हापशेकरांचे मनोहर पर्रीकर - Marathi News | Manohar Parrikar birth in Mhapasa city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशेकरांचे मनोहर पर्रीकर

जन्माने पर्रा गावचे; पण कर्माने म्हापशेकरांचे अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी झाला. ...