लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती - Marathi News | Manohar Parrikar Death: Parrikar's memories of watermelon in Parra throughout his life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. ...

जाणून घ्या मनोहर पर्रीकरांची राजकीय कारकीर्द - Marathi News | Know Manoher Parrikar's Political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जाणून घ्या मनोहर पर्रीकरांची राजकीय कारकीर्द

२ फेब्रुवारी २००५ ते ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. ...

साधेपणा जपणारे पर्रीकर; नम्र नेत्याच्या आठवणींना फोटोंमधून उजाळा - Marathi News | unseen pictures of manohar parrikar life | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :साधेपणा जपणारे पर्रीकर; नम्र नेत्याच्या आठवणींना फोटोंमधून उजाळा

गोव्यात सरकार स्थापनेला राज्यपालांचा अडथळा - Marathi News | Governor's interference in the formation of government in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकार स्थापनेला राज्यपालांचा अडथळा

'गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत' ...

Manohar Parrikar Death : मनोहारी क्षणांचा अल्बम; पाहा पर्रीकरांची दुर्मिळ छायाचित्रं - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar passes away, rare pictures of Parrikar | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :Manohar Parrikar Death : मनोहारी क्षणांचा अल्बम; पाहा पर्रीकरांची दुर्मिळ छायाचित्रं

विधानसभा निलंबित ठेवण्यास काँग्रेसचा विरोध, आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर - Marathi News | Congress opposition to don't suspend Assembly, MLAs' on Raj Bhavan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा निलंबित ठेवण्यास काँग्रेसचा विरोध, आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर

गोवा विधानसभेत १४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्तास्थापनेसाठी या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, या मागणीसाठी आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर पोहोचले आहे. ...

त्यावेळीही पर्रीकरांचं हसू कायम होतं; डॉक्टरांनी सांगितली हृद्य आठवण - Marathi News | Manohar Parrikar Had The Courage To Smile In The Face Of The Inevitable says Lilawati Hospitals Doctor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्यावेळीही पर्रीकरांचं हसू कायम होतं; डॉक्टरांनी सांगितली हृद्य आठवण

पर्रीकरांच्या निधनाची माहिती कळताच उपचार करणारे डॉक्टर हेलावले ...

मनोहर पर्रीकरांचं योगदान गोवेकर कधीही विसरणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | People of Goa will never forget contribution of Manohar Parrikar: CM Fadnavis | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहर पर्रीकरांचं योगदान गोवेकर कधीही विसरणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ... ...