शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या उपचारांसाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा

गोवा : जिवंत असेपर्यंत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी राहतील - मायकल लोबो

गोवा : खाणप्रश्नी केंद्र काही करणार नाही; पर्रीकरांची मंत्र्यांना माहिती

गोवा : विधानसभा विसजर्नचा प्रश्नच नाही, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांची ग्वाही

गोवा : गोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा

गोवा : गोव्यात विधानसभा विसर्जन केल्याची अफवा

गोवा : Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त

गोवा : गोवा : ट्रोजन डिमेलो यांचा काँग्रेसमध्ये फेरप्रवेश

गोवा : पर्रीकरांच्या हाती भाजपाचा झेंडा, कुटुंबासोबत छायाचित्र जारी