शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मंत्री काब्रालांच्या शेरेबाजीने भाजपा अस्वस्थ, पक्षाकडून गंभीर दखल

गोवा : 'पर्रीकरांच्या बेडरुममधील राफेल व्यवहाराच्या फाइल्स नेण्यासाठीच अमित शहा गोव्यात'

गोवा : अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले

गोवा : गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात?

गोवा : गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका शक्य : पृथ्वीराज चव्हाण 

गोवा : मांद्रेतील उमेदवारीचा तिढा कायम, प्रचार मात्र जोमाने

गोवा : पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय