लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच - Marathi News | Goa : absence of enlivenment in Amit Shah's rally? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले. ...

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले - Marathi News | The Congress party's politics about the health of Chief Minister, the people of Parrikar, amit shah said in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले

कुजिरा- बांबोळी येथील सॅगच्या स्टेडियमवर हजारो भाजप कार्यकत्र्याना शहा यांनी मार्गदर्शन केले. ...

गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात? - Marathi News | goa Govt threatens political stability? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात?

मगो पक्ष आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी भाजपाला नामोहरम करण्याची एकही संधी सध्या वाया घालवत नाही. ...

गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका शक्य : पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Goa Assembly mid-term elections possible: Prithviraj Chavan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका शक्य : पृथ्वीराज चव्हाण 

ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचा सत्कार सोहळा : मुक्त कंठाने गौरव  ...

मांद्रेतील उमेदवारीचा तिढा कायम, प्रचार मात्र जोमाने - Marathi News | Mapusa : 3 candidates interested for mandre seat, final decision still pending | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांद्रेतील उमेदवारीचा तिढा कायम, प्रचार मात्र जोमाने

शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे. ...

पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद - Marathi News | New question about the stability of the Parrikar government, arguments in the constituent parties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद

गोव्यातील पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला असून सरकार पडू शकते, अशी विधाने घटक पक्षच करू ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar returned to Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. ...

राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय - Marathi News | Looks suspicious that Parrikar was shifted to Delhi soon after meeting Rahul Gandhi: Congress | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल ... ...