शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात

गोवा : साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल

गोवा : गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार

गोवा : गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य

राष्ट्रीय : 'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प' 

गोवा : पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा...

गोवा : पर्रीकरांच्या सक्रियतेमुळे मंत्र्यांना मध्यावधी निवडणुकीची शंका

गोवा : मुख्यमंत्री कार्यालयाने हाताळलेल्या ३ हजारांहून अधिक फाइल्सबद्दल प्रश्नचिन्ह 

गोवा : पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो

संपादकीय : पर्रीकरांचे आरोग्य आणि न्यायालय!