शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकर जळूप्रमाणे खुर्चीला चिकटलेत,काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

गोवा : ... आणि पर्रीकरांनी मंत्र्यांमधील खदखद प्रत्यक्ष अनुभवली

गोवा : मुख्यमंत्र्यांना आरोग्याची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार - उच्च न्यायालय

गोवा : गोव्यात अतिरिक्त खाती वाटपाची शक्यता संपुष्टात, मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

गोवा : गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग

गोवा : पर्रीकरांकडून तिसऱ्या मांडवी पुलाची प्रत्यक्ष पाहणी...फोटो पाहून धक्का बसेल...

गोवा : असंतुष्ट थकले, मनोहर पर्रीकरांची खुर्ची अबाधित

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

गोवा : मनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा

गोवा : ‘आजारी म्हणजे अकार्यक्षम नव्हे’