शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत?

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोव्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून सल्ला

गोवा : निवडणूक निकालाने गोवा प्रदेश काँग्रेसचा उत्साह वाढला

गोवा : भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप

गोवा : गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग

गोवा : पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे गोव्याच्या सत्ताधारी आघाडीचे लक्ष

गोवा : ...तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारेन- श्रीपाद नाईक

गोवा : गोव्यात पर्रीकरांना पर्याय देण्याच्या हालचाली

गोवा : काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

गोवा : मनोहर पर्रीकर सचिवालयात येणे अशक्यच