लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
राफेल डीलवरून गोवा सरकारमध्ये खळबळ; ऑडिओ क्लीपच्या चौकशीची सत्ताधाऱ्यांचीही मागणी - Marathi News | Goa government's courge from Rafael Dele; Demand for audio clip inquiry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेल डीलवरून गोवा सरकारमध्ये खळबळ; ऑडिओ क्लीपच्या चौकशीची सत्ताधाऱ्यांचीही मागणी

पणजी : राफेलप्रश्नी ऑडिओ क्लीप बाहेर आल्याच्या विषयावरून गोवा सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. ही क्लीप खोटी असल्याचे भाजपचे मंत्री ... ...

राफेल डील : 'तो' आवाज माझा नाही; पोलीस चौकशी करण्याची गोव्याच्या मंत्र्यांची मागणी - Marathi News | Rafael Deal: 'The sound' is not mine; Goa ministers demanding police inquiry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेल डील : 'तो' आवाज माझा नाही; पोलीस चौकशी करण्याची गोव्याच्या मंत्र्यांची मागणी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना लिहिले पत्र. ...

गोव्यात दर्जेदार पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : मायकल लोबो  - Marathi News | Attempts to bring quality tourists to Goa need : Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात दर्जेदार पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : मायकल लोबो 

उघड्यावर घाण करणारे, बाटल्या फोडणारे तसेच सार्वजनिक उपद्रव करणारे दर्जा नसलेल्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत केल्यास हळूहळू विष प्रयोग करुन हा व्यवसाय मारला जाण्याची भीती उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली. ...

अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा... - Marathi News | Anil Ambani's name ban on Parliament ... Rahul Gandhi's RENAme then see ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा...

ऑडिओ क्लीपवरून अनिल अंबानी यांचे नाव राहुल गांधी यांनी घेताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना रोखले. ...

Rafale Deal : काँग्रेसनं ऐकवली ऑडिओ क्लिप, पर्रीकरांचं सडेतोड ट्विट - Marathi News | Rafale Deal : Parrikar Has Rafale Files in Bedroom, No such discussion ever came up during Cabinet - Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Rafale Deal : काँग्रेसनं ऐकवली ऑडिओ क्लिप, पर्रीकरांचं सडेतोड ट्विट

Rafale Deal : राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या 'ऑडिओ बॉम्ब'वरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...

Rafale Deal : मनोहर पर्रीकरांना संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय? - Marathi News | Manohar Parrikar Tweeted His View On Leaked Audio Clip Based On Rafale Deal Controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Rafale Deal : मनोहर पर्रीकरांना संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?

Rafale Deal : राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. ...

Rafale Deal : 'काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये' - Marathi News | Rafale Deal : Congress has stooped to such a low level to doctor a tape to create miscommunication -Vishwajit P Rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Rafale Deal : 'काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये'

Rafale Deal : राफेल डील प्रकरणाला काँग्रेसनं आता नवीन वळण दिले आहे. गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसनं राफेल विमान खरेदी करारावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.   ...

मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar visits CM office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारीही सकाळी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयातून काम करणे सुरू केले असून अधिकाऱ्यांना ते कामाविषयी विविध सूचनाही करू लागले आहेत.  ...