शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

गोवा : पर्रीकरांनी ४८ तासात मुख्यमंत्रीपद न सोडल्यास राज्यव्यापी आंदोलन

गोवा : मगोपची तिरकी चाल, गोवा सरकारमध्ये स्फोटक वातावरण

गोवा : गोव्यात किनारा सफाई प्रश्नावर उपसभापती मायकल लोबो आक्रमक

गोवा : पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी निवासस्थानी उद्या मोर्चा

गोवा : RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश

गोवा : आरटीआय कार्यकर्ते घाटे यांच्या उपोषणाला राजकीय नेत्यांचा पाठींबा, गाठीभेटी सुरू

गोवा : मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

गोवा : Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही

गोवा : Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ