शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर

गोवा : 'गोव्यात गोमांसबंदी करा, पर्रीकरांची प्रकृती सुधारेल'

गोवा : 'एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्या'

गोवा : आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा

गोवा : पराभूत सिझर अन् त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स

गोवा : वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...!

गोवा : दिपोत्सवातही गोवा भाजपमध्ये स्फोटक वातावरण

संपादकीय : अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा... 

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारल्याचा नगरनियोजन मंत्र्यांचा दावा

गोवा : भाजपाचे माजी मंत्री, माजी आमदार संघटीत बंडाच्या पवित्र्यात