लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांना आरोग्याची माहिती गोपनीय ठेवण्याचा हक्क; गोवा सरकारचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | cm parrikar has fundamental right to keep his health information secret goa government in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांना आरोग्याची माहिती गोपनीय ठेवण्याचा हक्क; गोवा सरकारचा कोर्टात युक्तिवाद

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासंबंधीच्या याचिकेवर गोवा सरकारचा युक्तिवाद ...

मुख्यमंत्र्यांविरुद्धचे उपोषण मागे घेण्यासाठी 5 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप - Marathi News | RTI Activist Rajan Ghate launches Hunger Strike in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांविरुद्धचे उपोषण मागे घेण्यासाठी 5 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप

आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांच्या बेमुदत उपोषणाने दहा दिवस पूर्ण केले आहेत. गोव्याला पूर्णवेळ व सक्रिय मुख्यमंत्री मिळायला हवा अशी मागणी घेऊन घाटे यांनी उपोषण चालवले आहे. ...

राज्यपालांवर प्रथमच सामाजिक कार्यकर्ते संतप्त, टीका सुरू - Marathi News | Protest Planned Against Goa Governor For Chief Minister's Removal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपालांवर प्रथमच सामाजिक कार्यकर्ते संतप्त, टीका सुरू

हिंदी साहित्यिक असलेल्या गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यावर गोव्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते प्रथमच खूप नाराज झालेले आहेत. ...

मगोपाच्या वादग्रस्त याचिकेवर सोमवारी सुनावणी, भाजपाचे लक्ष - Marathi News | hearing of the controversial plea of ​​Magopa, BJP's eye on plea hearing | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपाच्या वादग्रस्त याचिकेवर सोमवारी सुनावणी, भाजपाचे लक्ष

मगो पक्षाने सत्तेत राहूनही भाजपाच्या दोन नेत्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास जी अपात्रता याचिका सादर केली आहे, त्यावर पहिली सुनावणी येत्या सोमवारी (26 नोव्हेंबर)होणार आहे. सत्ताधारी भाजपाचे बारीक लक्ष त्याकडे लागून आहे. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय - Marathi News | After the Chief Minister Manohar Parrikar rest of the ministers not visiting secretariat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे. ...

पर्रीकर राजीनामा देणार होते, पण... - Marathi News | Parrikar's resignation and appointment of ministers stopped by BJP leaders: Vijay | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर राजीनामा देणार होते, पण...

गोवा फॉरवर्डचे अध्यक्षांनी केला खुलासा ...

मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे देण्यास भाजपाचा नकार - Marathi News | MGP demands CM post for Sudin Dhavalikar in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे देण्यास भाजपाचा नकार

मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाही अशी माहिती मिळाली. ...

ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार - Marathi News | If Dhavalikar gets possession of the Chief Minister, then reconsideration of Mandre and Shiroda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार

मगोपचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी एका प्रश्नावर त्यांनी उत्तरादाखल ही माहिती दिली. ...