लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांसह भाजपाचे दोन आमदार अंथरुणास खिळलेले - Marathi News | Two BJP MLAs, including Parrikar, were laid in bed with imprecise disease | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांसह भाजपाचे दोन आमदार अंथरुणास खिळलेले

मगोपचा याचिकेतून न्यायालयास माहिती; तिघेही बहुमत सिध्द करण्यासाठी विधानसभेत उपस्थित राहण्याच्याही परिस्थितीत नसल्याचा दावा ...

खंवटे अद्यापही सचिवालयापासून दूर, लोबो आक्रमक पाऊल उचलणार - Marathi News | Though the pimps are still far from the Secretariat, Lobo will take an aggressive step | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खंवटे अद्यापही सचिवालयापासून दूर, लोबो आक्रमक पाऊल उचलणार

मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी सर्व सचिवांची तथा आयएएस अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन कोणत्या फाईल्स कुठे प्रलंबित राहिल्या आहेत व त्यामागिल कारणे कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...

मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले - Marathi News | The government got disturbed due to the petition filed by Magopa's petition, and further petitioner moved forward | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

पर्रीकरांनी ४८ तासात मुख्यमंत्रीपद न सोडल्यास राज्यव्यापी आंदोलन - Marathi News | Statewide agitation if Parrikar not resign the Chief Minister in 48 hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी ४८ तासात मुख्यमंत्रीपद न सोडल्यास राज्यव्यापी आंदोलन

एनजीओ तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा  ...

मगोपची तिरकी चाल, गोवा सरकारमध्ये स्फोटक वातावरण - Marathi News | mgp raise again the issue of leadership change in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपची तिरकी चाल, गोवा सरकारमध्ये स्फोटक वातावरण

गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे. ...

गोव्यात किनारा सफाई प्रश्नावर उपसभापती मायकल लोबो आक्रमक - Marathi News | Michael Lobo wants to meet Manohar Parrikar over beach cleaning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात किनारा सफाई प्रश्नावर उपसभापती मायकल लोबो आक्रमक

गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...

पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी निवासस्थानी उद्या मोर्चा - Marathi News | Goa RTI activist demands resignation of CM Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी निवासस्थानी उद्या मोर्चा

 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी असल्याने गेले नऊ महिने गोव्याचे प्रशासन ठप्प झाले व याची प्रचिती सरकारमधील मंत्री आणि आमदारही जाहीरपणे देत असल्याने राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ...

RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश - Marathi News | former state RSS chief Subhash Wellingkar's entered in Goa Suraksha Manch | Latest goa News at Lokmat.com

गोवा :RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ...