शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात पूर्णवेळ सरकार द्या, नागरिकांची सह्यांची मोहीम

गोवा : गोव्याचे तीन आमदार विदेशात तर दोन गोव्याबाहेर

गोवा : गांधी जयंतीपूर्वीच सरकारकडून कॅसिनोंना मांडवीत राहण्यास मुदतवाढ

गोवा : वाढत्या वादांमुळे गोवा सरकारची नाचक्की, अनेक मंत्री जेरीस

गोवा : पर्रीकर, पार्सेकर यांच्याविरोधात काँग्रेस दक्षता खाते, पोलिसात तक्रार करणार

गोवा : भाजपामधील अस्वस्थतेला तात्पुरता विराम

गोवा : गोव्यात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे काम थंडावले

गोवा : विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

गोवा : लोकसभा निवडणुपूर्वीचा संघर्ष गोवा भाजपासाठी तापदायी

गोवा : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा