शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या अनुपस्थितीत मंत्र्यांनी दाखवली एकी

गोवा : गोवा : मंत्रिमंडळ विस्ताराविषयी भाजपामध्ये कुरबूर का?

गोवा : अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती

गोवा : कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेईन - डिसोझा

मुंबई : अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती - उद्धव ठाकरे 

गोवा : भाजपा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच बार्देस तालुका प्रतिनिधित्वापासून वंचित 

गोवा : 20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर? फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न

गोवा : पर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री

गोवा : Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'

संपादकीय : गोव्यातला नवा थ्रिलर