लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पराभूत सिझर अन् त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स - Marathi News | The defeated cesarer and the many brutes that shock around it | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पराभूत सिझर अन् त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स

तुमच्या राजकीय धारणा कोणत्याही असोत, एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. आपण आपल्या जीवनातले सर्वाधिक किळसवाणे नाट्य तूर्तास अनुभवतो आहोत. ...

वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...! - Marathi News | Ahead Of Diwali, Manohar Parrikar's Audio Message For People Of Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...!

दिवाळीच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

दिपोत्सवातही गोवा भाजपमध्ये स्फोटक वातावरण - Marathi News | atmosphere in the Goa BJP is tensed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिपोत्सवातही गोवा भाजपमध्ये स्फोटक वातावरण

माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री व अनेक प्रमुख कार्यकर्ते उघडपणे पक्षाच्या विविध निर्णयांविरुद्ध बंड करण्याचे इशारे देत आहेत. ...

अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा...  - Marathi News | Expectation of the barbarity Crisis ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा... 

शारीरिक, मानसिक दौर्बल्य असणारे राजकीय नेते जगभर कुठेच स्वीकारले जात नाहीत. त्यांची निर्णयक्षमता खात्रीने लयास गेलेली असते. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा असते.. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारल्याचा नगरनियोजन मंत्र्यांचा दावा - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar's condition of improvement is done by the Minister of Town Planning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारल्याचा नगरनियोजन मंत्र्यांचा दावा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती एम्समध्ये उपचारासाठी होते त्यापेक्षाही आता सुधारली आहे. त्यांची स्मृतीही चांगली आहे, असा दावा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केला.  ...

भाजपाचे माजी मंत्री, माजी आमदार संघटीत बंडाच्या पवित्र्यात - Marathi News | bjp political situation in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपाचे माजी मंत्री, माजी आमदार संघटीत बंडाच्या पवित्र्यात

भाजपाचे अनेक माजी मंत्री व माजी आमदार आता संघटीतपणे बंड करण्याच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. पक्षात आपल्याला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जातात अशा प्रकारची टीका सातत्याने केल्यानंतर भाजपाचे बहुतेक माजी आमदार व माजी मंत्री संघटीत झाले आहेत. ...

कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित - Marathi News | At any moment the assembly election, suggested by the dy speaker of goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. ...

छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत! - Marathi News | People do not want Parrikar in photos! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

केवळ दिखावा करून प्रशासन सुधारणार काय ? ...