लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
Goa Assembly Election 2022: मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव?; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Goa Assembly Election 2022: Intrigue to expel Manohar Parrikar from BJP ?; Utpal Parrikar allegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझ्या वडिलांनाही BJP तून काढण्याचा डाव होता, पण..; उत्पल यांचा गौप्यस्फोट

भाजपाने पणजीतून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे ...

Goa Assembly Election: उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार  - Marathi News | Goa Assembly Election: Utpal Parrikar's flag of rebellion against BJP, will contest independent assembly elections from Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार 

Goa Assembly Election: गोव्याचे माजी मुख्यमंत्री Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar यांनी भाजपाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला असून, त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

Goa Assembly Election 2022 : 'भाजपने मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबीयांसोबतही 'युज अँड थ्रो'चं धोरण अवलंबलं' - Marathi News | Goa Assembly Election 2022 : BJP adopts 'use and throw' policy with family of manohar parrikar, Says Arvind kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपने मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबीयांसोबतही 'युज अँड थ्रो'चं धोरण अवलंबलं'

भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यामुळे अनेक भाजपविरोधी पक्षांनी भाजपवर टीका केलीय. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, तसं घडलं नाही ...

Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Goa Election 2022 that time money did not matter person has value said former mla rohidas naik bjp congress polls | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

"राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता" ...

भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण... - Marathi News | spacial artical on goa election 2022 bjp is not giving ticket to utpal manohar parrikar devendra fadnavis sanjay raut politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण...

Goa Election 2022 : मनोहर पर्रीकर म्हणजे केवळ नाव नव्हे तर ते अजून देखील गोमंतकीयांचा श्वास आहेत अशा प्रकारचा अनुभव गेले काही दिवस गोव्याला येत आहे. ...

Goa Election 2022 : उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : देवेंद्र फडणवीस - Marathi News | We are worried about Utpal Parrikars political carrier BJP will give him the right place Devendra Fadnavis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : देवेंद्र फडणवीस

मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल, फडणवीस यांचं वक्तव्य. ...

आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी शक्य; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार?, पर्रीकर कुटुंबातलं पहिलं बंड ठरणार? - Marathi News | goa assembly election 2022 Will Utpal Parrikar leave the party know what is the political condition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे टेन्शन वाढले; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार? तिकिट वाटपावरुन मोठ्या बंडखोरीचे संकेत

पक्षाचे टेन्शन वाढले; यादीकडे नजरा ...

मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाचं तिकीट मिळणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Will Manohar Parrikar's son Utpal Parrikar get BJP ticket? Devendra Fadnavis made it clear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाचं तिकीट मिळणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं 

Goa Assembly Election Update: भाजपाकडून या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या Devendra Fadnavis यांना Utpal Parrikar यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. ...