लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींची भेट घेणार - Marathi News | Big blow to BJP in Goa, Manohar Parrikar's son Utpal Parrikar on the way to Congress? Will meet Rahul Gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपाला मोठा धक्का, मनोहर पर्रिकरांचे पुत्र काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींची भेट घेणार

Goa News: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Election) गोव्यामध्ये BJPला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे गोव्यातील लोकप्रिय नेते दिवंगत Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ...

गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका - Marathi News | shiv sena saamna editorial criticize goa chief minister pramod sawant upcoming election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा, शिवसेनेचा निशाणा. ...

उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू - Marathi News | BJP workers put pressure on Utpal Parrikar; Advice to fight from Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू

उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ...

देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी? - Marathi News | bjp appoints devendra fadnavis as in charge of goa Assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी?

विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं पुन्हा दाखवला विश्वास; बिहारची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी ...

"मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श घ्या"; पर्रिकरांचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | "Take the example of how to be the Chief Minister"; Suresh Bhole slams Uddhav Thackeray by posting a photo of Parrikar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श घ्या"; पर्रिकरांचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टोला

CoronaVirus News : सध्या कोरोनाचे संकट उभे असले तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करीत आहे, तर भाजपच्या मंडळींकडून राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. ...

आत्मनिर्भरतेमुळे अर्थव्यवस्थेचेही ‘संरक्षण’ - Marathi News | indias Self dependency in defense sector will also protects the economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आत्मनिर्भरतेमुळे अर्थव्यवस्थेचेही ‘संरक्षण’

शस्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील उद्योगांना संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे क्षमता आहेत. त्यावर विश्वास ठेवून त्यांचा विकास करायला हवा. ...

राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण - Marathi News | As soon as Raphael arrived, the netizens remembered the passionate, beautiful Parrikar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण

गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला! - Marathi News | bjps performance in goa is very poor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

भाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा; आमदारांप्रमाणेच बहुतांश कार्यकर्ते नाराज ...