शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत, पेंग्वीनकडून घोषणा; एप्रिलमध्ये होणार प्रकाशन

महाराष्ट्र : महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता; गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांची भाजपावर टीका

गोवा : मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री

गोवा : नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा

गोवा : पणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक

गोवा : राफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका

गोवा : गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क!

राष्ट्रीय : '...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'

गोवा : गोव्यातील सेझ जमिनींचा लिलाव निश्चित

संपादकीय : मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद