लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार - Marathi News | Goa Chief Minister will be appointed today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असून राज्यात नेतृत्व बदल करणे अटळ आहे ...

माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस - Marathi News | My treatment will be completed on 10th October: Francis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस

अमेरिकेहून लोकमतच्या प्रतिनिधीला मुलाखत देताना मंत्री डिसोझा म्हणाले, की पर्रिकर यांनी ज्या इस्पितळात उपचार घेतले तिथेच मी उपचार घेत आहे. ...

पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी - Marathi News | Parrikar admited in AIIMS, expert doctor checking going on | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली. ...

गोवा पुन्हा राजकीय अस्थिरतेकडे! - Marathi News | Goa again on the way of political instability! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोवा पुन्हा राजकीय अस्थिरतेकडे!

पर्रीकरांची विजिगीषु वृत्ती त्यांना या लढ्यात यश देईल आणि ते त्यातून लवकरच बाहेर पडतील अशी आम्हाला खात्री आहे. पण सध्या त्यांच्या आजाराचे नेमके कारण आणि स्वरूप गुलदस्त्यात आहे. ...

गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी - Marathi News | In Goa, the responsibility of the post of Chief Minister should be entrusted to the senior minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. ...

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar leaves for Delhi, to be treated at AIIMS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत. ...

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग - Marathi News | Goa CM Manohar Parrikar's health detoriates, Leadership change imminent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग

गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. ...

सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती - Marathi News | Goa : The situation of concern in the BJP about capable leadership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी पूर्वीप्रमाणे गोवाभर फिरू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आजार वारंवार डोके वर काढत आहे व त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर व पद्धतीवर खूप मर्यादा आल्या आहेत. ...