शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात दाखल

गोवा : मनोहर पर्रीकरांच्या आरोग्याविषयी लपवा-छपवी नको - काँग्रेस

गोवा : मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर

गोवा : मनोहर पर्रीकर यांच्या उपचारांसाठी प्रसंगी अमेरिकेतूनही डॉक्टर आणणार

राष्ट्रीय : गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन

मुंबई : मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा आजार गंभीरच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत

गोवा : गोवा : सरकार खनिज लिजांचा लिलाव करणार, आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष

गोवा : स्वादूपिंडाच्या सूजेमुळे मनोहर पर्रीकर वैद्यकीय देखरेखीखाली

मुंबई : पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा, लीलावती रुग्णालयात दाखल