शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील स्थापत्यकाराच्या आराखड्याची निवड

गोवा : गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले

गोवा : गोव्यातील नव्या आमदार, मंत्र्यांना भाजपाकडून शिस्तीचे धडे

गोवा : गोव्यात हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार - श्रीपाद नाईक 

गोवा : गोव्यात सेझच्या वादामुळे सरकार अडचणीत 

गोवा : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा रशियाच्या परिषदेत सहभाग

संपादकीय : दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

गोवा : मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी दहा कोटींची तरतूद

गोवा : गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढला