शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

महाराष्ट्र : आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा

जालना : आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल

महाराष्ट्र : आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

जालना : अंतरवाली सराटीत आता ओबीसी आंदोलकांचेही उपोषण; जरांगेंवर निशाणा साधत म्हणाले,...

महाराष्ट्र : राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...

महाराष्ट्र : असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही, पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका

महाराष्ट्र : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

जालना : मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?