शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : विधानसभेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे? मनोज जरांगेंनी अखेर गोंधळ संपवला

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम

जालना : मी जातीवादी नसून आरक्षणवादी; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

जालना : शुभ संकेत म्हणजे भाजपच सरकार जाणार; जरांगेंनी घेतला केसरकरांच्या व्यक्तव्याचा समाचार

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार; राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पुतळ्याची पाहणी करणार

महाराष्ट्र : “छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे

जालना : यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

जालना : लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम