शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम

जालना : आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका

महाराष्ट्र : “सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो”; मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

मुंबई : 'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

जालना : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मोठा खेळ होणार, जरांगेंपाठोपाठ आता शेंडगेही २८८ उमेदवार उभे करणार

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

जालना : मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला

जालना : अद्याप कोणालाच उमेदवारी नाही, अंतिम निर्णय २९ तारखेनंतरच - मनोज जरांगे-पाटील