शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

महाराष्ट्र : पवारांनी वाटोळं केलं हे जनतेला माहीत आहे, त्यामुळेच तुमच्याकडे आरक्षण मागतोय; जरांगेंची आक्रमक भूमिका

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या पोरांना मी किंमत देत नाही, राणे कुटुंबीयांबाबत आदर, पण...’’, मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले 

लोकमत शेती : Lasalgaon Onion Market : आज लासलगाव कांदा मार्केट बंद राहणार, वाचा सविस्तर 

महाराष्ट्र : आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घ्या- शरद पवार; तेच बैठकीला नव्हते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर

सांगली : मनोज जरांगे यांची लढाई शोषितांची नव्हे, वर्चस्वाची; ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे टीकास्त्र

पुणे : राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

पुणे : Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार, सर्वसामान्य सत्तेत येणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा