शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार?; २९ ऑगस्टला होणार मोठा निर्णय

पुणे : जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा

सांगली : हिंमत असेल, तर २८८ जागा लढवाव्यात, छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे-पाटील यांना आव्हान

अमरावती : जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही

महाराष्ट्र : “छगन भुजबळांना पाडायची भाषा केली तर १६० मराठा आमदार पाडू”; ओबीसी आंदोलकांचा जरांगेंना इशारा

पुणे : मराठ्यांनो शांत राहा, ‘त्यांना’ दंगली घडवायच्यात! मनोज जरांगेचा फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र : सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

महाराष्ट्र : जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही; भाजप खासदाराचे वक्तव्य

पुणे : Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

पुणे : सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद