शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

महाराष्ट्र : “शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन

महाराष्ट्र : जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!; काय म्हणाले बच्चू कडू?

पुणे : जरांगेंची घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार; रयतेमधील मराठ्यांवर अन्याय - आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र : ...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य

महाराष्ट्र : “उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर

संपादकीय : आजचा अग्रलेख : जरांगे शहाणे निघाले!

नाशिक : निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव नाही, पाटलांनी आता राजकारण करु नये: रामदास आठवले

सोलापूर : बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार, संभाजीराजेंची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले...