शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

सातारा : साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरू

सातारा : घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन

महाराष्ट्र : जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

सातारा : भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ; अचानक खाली बसले अन्...

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा...; राज ठाकरे भडकले

महाराष्ट्र : मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

कोल्हापूर : ..परंतु आम्ही 'तसे' कदापी होऊ देणार नाही, जरांगे-पाटील यांचे छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र

कोल्हापूर : क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

मुंबई : मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती